Sumitra Bhave PASSES AWAY | सुवर्णकमळ विजेत्या सुमित्रा भावे कालवश | Welcome Home, Kaasav

2021-04-20 4

सुवर्णकमळ पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि निर्मात्या सुमित्रा भावे यांनी १९ एप्रिलला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कारकिर्दीविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये Reporter- KImaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale